शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

मुंबई : राज ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख होणार? शिंदे गटातील खासदारचे सूचक विधान, म्हणाले, “मनसे...”

महाराष्ट्र : आमच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदेंच हवेत; शहाजीबापू पाटलांचा राज ठाकरेंना विरोध

महाराष्ट्र : राज्यसभेच्या रिक्त जागेवर मनसेला संधी?; 'मिशन ४५ प्लस'साठी भाजपाची रणनीती

महाराष्ट्र : “मी राज ठाकरे नाही असे म्हणायची वेळ आता प्रकाश आंबेडकरांवर आलीय”; काँग्रेसचा खोचक टोला

नाशिक : अमित किंवा राज ठाकरे नाशिकमधून निवडणूक लढणार?; कार्यकर्त्यांनी पाठवलं पत्र

महाराष्ट्र : लोकसभा निवडणूक 2024: राज ठाकरेंसाठी तीन पर्याय? दोन-तीन दिवसांत चित्र होणार स्पष्ट

महाराष्ट्र : लोकसभा निवडणूक 2024: राज ठाकरे भाजपसोबत गेले, तर उत्तर भारतीय काय करणार?

फिल्मी : मनसे-भाजपा युतीला पुरंदरच्या तहाची उपमा? तेजस्विनीवर का संतापले नेटकरी?

मुंबई : शिवाजी पार्कात मनसे उभारणार शक्तिप्रदर्शनाची गुढी; मेळाव्यासाठी कार्यकर्ते लागले कामाला

महाराष्ट्र : राज ठाकरेंचा दिल्ली दौरा, गुजरातचे चार्टर्ड विमान; उड्डाण करताच अनट्रेसेबल झालेले, भले भले प्लॅटफॉर्म शोधत राहिले