शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राहुल गांधी

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत.

Read more

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत.

महाराष्ट्र : राहुल गांधी पूर्वजांची पापं लपवण्यासाठी सावरकरांसंदर्भात वक्तव्य करत आहेत, रणजित सावरकर यांचा हल्लाबोल

राष्ट्रीय : 'मी 10 वर्षांपासून सोनिया गांधींना भेटू शकलो नाही', मणिशंकर अय्यर यांचे पुस्तकातून खुलासे

राष्ट्रीय : काँग्रेसनं मुस्लिमांना 'कोटा' देऊन आरक्षण कमकुवत केले, 'त्या' आश्वासनांवरही मोदी सरकार ठाम; शाह यांचं मोठं विधान

राष्ट्रीय : ही तर मनुस्मृतीविरुद्ध संविधानाची लढाई; राहुल गांधी यांचे लोकसभेत चर्चेवेळी कठोर टीकास्त्र

राष्ट्रीय : अपल्या सरकारांचा इतिहास वाचा, संविधान भक्षक कधी रक्षक होऊ शकत नाहीत...; केंद्रीय मंत्र्याचा प्रियंका-राहुल गांधींवर हल्लाबोल

राष्ट्रीय : काही फक्त खिशात संविधान ठेवतात, पूर्वजांकडून त्यांनी...; संरक्षण मंत्र्यांची राहुल गांधींवर सडकून टीका

राष्ट्रीय : राहुल गांधींना पिगी बँक भेट देणाऱ्या मुलांच्या पालकांनी संपवलं जीवन; ईडीने टाकला होता छापा

अन्य क्रीडा : भारताचा डी गुकेश बनला बुद्धीबळाचा नवा King; चीनी ग्रँडमास्टरला चारली पराभवाची धूळ...

राष्ट्रीय : संसद चालावी ही इच्छा, सरकारला अदानी प्रकरणावर चर्चा नको असल्याचा आरोप : राहुल गांधी

राष्ट्रीय : गुलाब घेऊन विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांचे स्वागत; राहुल गांधींनी राजनाथ सिंह यांना दिला तिरंगा