हिंदी | English
FOLLOW US :
राहुल बोस द परफेक्ट मर्डर या चित्रपटातून बॉलवूडमध्ये पदार्पण केलं. चमेली, मि. अँड मिसेस अय्यर, प्यार के साइड इफेक्ट्स, विश्वरुपम व दिल धडकने दो या चित्रपटातील भूमिकेतून त्याने रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं.