शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रियंका चोप्रा

2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे.

Read more

फिल्मी : कंगनाने सांगितलं, कसा होता 'फॅशन'मध्ये प्रियांकासोबत काम करण्याचा अनुभव!

फिल्मी : नेहा कक्करच्या लेंहग्याची रंगली चर्चा, प्रियंका चोप्राचे ब्राइडल लूक केले कॉपी?

फिल्मी : Video: बर्लिनमध्ये 'मॅट्रिक्स 4'च्या शूटिंगदरम्यान प्रियंका चोप्रा दिसली गोल्फ खेळताना, व्हिडीओ होतोय व्हायरल

फिल्मी : प्रियंका चोप्राने घातले चोरीचे कपडे, विश्वात बसत नसेल तर हा घ्या पुरावा

फिल्मी : प्रियंका चोप्रा या हॉलिवूडपटाच्या शूटिंगसाठी पोहचली जर्मनीला, दिसणार या कलाकारांसोबत

फिल्मी : कोण आहे प्रियंका चोप्रासोबत फोटोत दिसणारी छोटी मुलगी?, दोघांमध्ये आहे स्पेशल बॉण्डिंग

फिल्मी : प्रियंका चोप्रा-राजकुमार रावच्या ‘द व्हाईट टायगर’ या सिनेमाचा फर्स्ट लूक पाहिलात का?  

फिल्मी : म्हणून कोरोना काळात प्रियंका चोप्रा घेतेय निकची विशेष काळजी, हा आजार आहे त्याला कारणीभूत

फिल्मी : म्हणून प्रियंका म्हणतेय वर्क फ्रॉम होमच आहे बेस्ट, घरीच बसून होतायेत तिची सगळी काम

फिल्मी : जास्त स्टायलिश दिसणं प्रियंका चोप्राच्या आलं अंगाशी, ट्रोलर्स म्हणाले - 'पळा भूतीण आली...'