शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रमोद सावंत

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.

Read more

गोवा : खाण व्यवसाय सुरू व्हावा, केंद्राला साकडे; CM सावंतांनी घेतली खाणमंत्री जी. किशन रेड्डी यांची भेट

गोवा : ग्रामीण पत्रकारांचे योगदानही मोलाचे; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन 

गोवा : मुख्यमंत्र्यांनी घेतली नड्डा यांची भेट; कदंब पठारावरील भाजप भवनच्या पायाभरणीसाठी निमंत्रण

गोवा : खाण व्यवसाय सुरु व्हावा यासाठी केंद्रीय मंत्री किशन रेड्डी यांना साकडे

गोवा : संकल्पचे स्वप्न लवकरच पूर्ण करणार; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले मंत्रिपदाचे संकेत

गोवा : 'इलेक्ट्रिक बस'सोबत डिझेल बसही धावणार! मुख्यमंत्री 

गोवा : प्रत्येक घरात उद्योजक तयार व्हावेत: मुख्यमंत्री प्रमोद सावंत 

गोवा : 'कामधेनू'च्या गाई रस्त्यावर दिसल्यास अनुदान परत घेऊ! मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा इशारा

गोवा : शुल्क दुपटीने वाढवून उलट मी अडचणी निर्माण केल्या: मुख्यमंत्री

गोवा : डोके ठिकाणावर आहे ना...?