शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रमोद सावंत

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.

Read more

गोवा : गोव्यासाठी गती शक्ती मास्टर प्लॅन सादर

गोवा : विधानसभा निवडणुकीत पुढेही भाजपच विजयी होईल: मुख्यमंत्री

गोवा : कर्नाटकच्या पोटात का दुखते, कळत नाही; म्हादई प्रकरणी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा सवाल

गोवा : २०२७ च्या निवडणुकीची तयारी आतापासूनच सुरू: मुख्यमंत्री सावंत 

गोवा : ...तर नुकसानभरपाई देऊ; खासगी बसमालकांच्या शिष्टमंडळाला मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

गोवा : पराभवाने खचू नका, मतदारांचे घरी जाऊन भार माना; मुख्यमंत्र्यांचा दक्षिणेतील कार्यकर्त्यांना सल्ला 

गोवा : कामाला लागा; मंत्री, आमदारांना मुख्यमंत्र्यांचे निर्देश

गोवा : गोमंतकीय विद्यार्थ्यांनी घ्यावी आकाशात झेप  : मुख्यमंत्री

सिंधुदूर्ग : टॅक्सी चालकांच्या बॅच'वरून सुरू झालेला वाद सोडवणार, गोव्याच्या मुख्यमंत्र्यांकडून आश्वासन

गोवा : १९ डिसेंबरपर्यंत गोवा शंभर टक्के साक्षर होईल; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा दावा