शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रमोद सावंत

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.

Read more

गोवा : विद्यापीठाला 'क्लीन चीट'; मुख्यमंत्री सावंत यांनी घेतला भरतीचा आढावा

गोवा : मुरगावातील विकास कामे मार्गी लावू: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

गोवा : राज्यात २ क्लस्टर विद्यापीठे; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची माहिती

राष्ट्रीय : ...तर सुशांतसिंह राजपूतसारखी वेळ येईल; मानसिक आरोग्याचं महत्त्व सांगताना CM प्रमोद सावंतांचे विधान

गोवा : ग्रामीण सशक्तिकरणात गोव्याची प्रगती अधोरेखित: मुख्यमंत्री सावंत  

गोवा : विद्यार्थिदशेतच नेतृत्व गुण ओळखा!: मुख्यमंत्री; युवकांना राजकारणात येण्याचे आवाहन

गोवा : सांगेचा सर्वंकष विकास करू: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

गोवा : कार्यकर्त्यांमध्ये हेवेदावे नकोत; मुख्यमंत्र्यांचा सल्ला, 'हे जुने, ते नवे' वाद न करण्याचे आवाहन

गोवा : हार्वर्ड विद्यापीठाशी झालेला करार गोमंतकीय विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त; मुख्यमंत्र्यांनी दिली डॉ. विजय दर्डा यांना माहिती

गोवा : राज्यातील प्रत्येकाशी भाजप वैयक्तिक संपर्क प्रस्थापित करील: मुख्यमंत्री सावंत