शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रमोद सावंत

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.

Read more

गोवा : मूळ गोमंतकीय पाक नागरिकाला भारतीय नागरिकत्व; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रमाणपत्र बहाल 

गोवा : हॉटेल्स, कारखान्यांचे पाणी, वीज तोडू; मुख्यमंत्री कडाडले

गोवा : सत्तरीच्या विकासाला सरकारची साथ: मुख्यमंत्री सावंत

गोवा : शेतकऱ्यांना बळ देऊ, राज्य १०० टक्के साक्षर करू!: मुख्यमंत्री 

गोवा : 'एक है, तो सेफ है' घरोघरी पोहोचवा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

गोवा : गोवा शांतता, एकोप्याचे प्रतीक: मुख्यमंत्री सावंत

गोवा : सहकारातून राज्यात उभारले पहिले इस्पितळ: मुख्यमंत्री; सहा महिन्यांत सेवा सुरू

गोवा : राज्यात एक लाख महिलांना व्याजमुक्त कर्ज: मुख्यमंत्री

गोवा : राज्यात व्यावसायिक संस्कृतीला चालना द्या: मुख्यमंत्री सावंत; युवकांना दिले उद्योजकतेचे धडे

गोवा : राज्यात लवकरच दुग्धपेढी उभारणार: मुख्यमंत्री; इंडियन ऑइलच्या सहकार्याने प्रकल्प