शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रमोद सावंत

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.

Read more

गोवा : ...तर ७४ स्वातंत्र्यसैनिकांना हौतात्म्य पत्करावे लागले नसते!: मुख्यमंत्री

गोवा : मांडवीतील कॅसिनोंना अखेरची मुदतवाढ: मुख्यमंत्री; सहा महिन्यांऐवजी सव्वादोन वर्षांची मुदत

गोवा : गोव्यात होणार १७ हजार लखपती दीदी

राष्ट्रीय : गोव्याच्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने संजय सिंह यांच्याविरोधात ठोकला १०० कोटींच्या मानहानीचा खटला

गोवा : नेतृत्व बदलाचा प्रश्न नाही; मंत्रिमंडळ फेररचना शक्य: मुख्यमंत्री

गोवा : 'स्वच्छ गोवा'साठी वर्षाला ३०० कोटी खर्च; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची माहिती

गोवा : खुल्या जागेत मद्यपान केल्यास कारवाई: मुख्यमंत्री सावंत  

गोवा : चौदा हुतात्म्यांच्या वारसदारांना १० लाख रुपये व गौरवपत्र

गोवा : विरोधकांवर बदनामीचे खटले घालीन, नोकरीकांड प्रकरणी मुख्यमंत्री गरजले

गोवा : गोवा स्वयंपूर्ण बनविण्यात महिलांचे महत्त्वपूर्ण योगदान: मुख्यमंत्री प्रमोद सावंत