शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना

देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना दिलासा म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरु केली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात योजनेची घोषणा करण्यात आली असून, या योजनेअंतर्गत पाच किंवा त्यापेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी सहा हजार रुपये जमा करण्यात येणार आहेत.

Read more

वाशिम : निवडणुकीच्या धामधुमीत किसान सन्मान योजना ठप्प!

गोंदिया : ७२ हजार लाभार्थी शेतकरी पहिल्या हप्त्याच्या प्रतीक्षेत

गडचिरोली : ४१ हजार शेतकऱ्यांना सन्मान निधीची प्रतीक्षा

गोंदिया : गटसचिवांना पीएम किसान सन्मान निधीची कामे देऊ नका

भंडारा : शेतकरी मानधन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

अकोला : शेतकऱ्यांना मिळणार ‘पेन्शन कार्ड’!

अकोला : अकोला जिल्ह्यात अल्पभूधारक १.२३ लाख शेतकऱ्यांना मिळणार प्रतिमाह ३००० रुपये पेन्शन!

वाशिम : ‘शेतकरी सन्मान’चा निधी अन्य लाभार्थींच्या खात्यात!

भंडारा : १ लाख ८४ हजार सामायिक खातेदार पात्र

वाशिम : किसान सन्मान योजनेंतर्गत लाभार्थींच्या बँक खाते, आधार नोंदीत त्रूट्या!