शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना

देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना दिलासा म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरु केली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात योजनेची घोषणा करण्यात आली असून, या योजनेअंतर्गत पाच किंवा त्यापेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी सहा हजार रुपये जमा करण्यात येणार आहेत.

Read more

वाशिम : ‘किसान सन्मान’साठी शुक्रवारपासून मेळावे

वाशिम : २८ हजार शेतकऱ्यांच्या आधार क्रमांकात त्रूटी कायम

राष्ट्रीय : PM Kisan Yojana : पंतप्रधान किसान योजनेत लाभार्थ्यांच्या संख्येत घट

राष्ट्रीय : 8 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचला सन्मान निधी- नरेंद्र मोदी

राष्ट्रीय : नमो नम:! शेतकऱ्यानं 1 लाख रुपये खर्चून उभारलं नरेंद्र मोदींचं मंदिर

वर्धा : आधार खात्याशी लिंक नसल्याने 73 हजार शेतकरी अडचणीत

वाशिम : 'पीएम किसान'ची रक्कम लाभार्थींऐवजी जमा होत आहे दुसऱ्याच खात्यात!

वाशिम : ९७ हजार लाभार्थींच्या आधार कार्डमध्ये त्रूटी !

अकोला : एक लाख शेतकऱ्यांचे खाते क्रमांक आधार ‘लिंक’विना!

बुलढाणा : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या तिसऱ्या हप्त्याची प्रतीक्षा!