शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना

देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना दिलासा म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरु केली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात योजनेची घोषणा करण्यात आली असून, या योजनेअंतर्गत पाच किंवा त्यापेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी सहा हजार रुपये जमा करण्यात येणार आहेत.

Read more

लोकमत शेती : नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा हप्ता लवकरच शेतकऱ्यांचा खात्यावर

लोकमत शेती : नाशिक जिल्ह्यात ७० टक्के शेतकऱ्यांचे ई केवायसी बाकी, पीएम किसानचा हफ्ता मिळणार कसा? 

लोकमत शेती : पीएम किसान निधी; हे कराल तरच मिळेल पुढचा हप्ता

पुणे : PM Kisan Scheme: एकदाच प्राप्तिकर भरलेल्या शेतकऱ्यांना पीएम किसानचा लाभ

लोकमत शेती : 'आयटीआर'मुळे वगळलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा 'सन्मान'; पीएम किसान निधीचा मिळणार फायदा

लोकमत शेती : पीएम किसान: १६ वा हप्ता फेब्रुवारीअखेर शेतकऱ्यांच्या खात्यात, केवायसीसाठी अजूनही संधी

लोकमत शेती : पीएम किसान योजना; शेतकऱ्यांना १२ हजार नव्हे तर किती रुपये मिळणार

लोकमत शेती : पीएम किसानच अनुदान बंद झालंय, अहमदनगरमधील शेतकऱ्यांनी काय केलं पहा! 

लोकमत शेती : ...म्हणून या शेतकऱ्यांना पीएम किसानचा 15 वा हफ्ता मिळणार नाही, नेमकं कारण काय? 

व्यापार : मोदी सरकारकडून PM Kisan योजनेतून 11.8 कोटी शेतकऱ्यांना मदत - अर्थमंत्री निर्मला सीतारमण