शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

परम बीर सिंग

१९८८ च्या बॅचचे भारतीय पोलिस सेवा (आयपीएस) अधिकारी असलेले परम बीर सिंग हे मुंबईचे पोलीस आयुक्त आहेत. परम बीर सिंग यांनी २९ फेब्रुवारी २०२० रोजी तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्यानंतर मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारला आहे. याआधी सिंग हे ठाण्याचे पोलीस आयुक्त म्हणून कामकाज सांभाळत होते.

Read more

महाराष्ट्र : LIVE - Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत पत्रकार परिषद | Parambir Singh Shunted

क्राइम : Sachin Vaze Case: अखेर परमबीर सिंग यांची उचलबांगडी; हेमंत नगराळे मुंबईचे नवे पोलीस आयुक्त

राजकारण : Sachin Vaze: वर्षावर हालचाली वाढल्या; पोलीस महासंचालक, आयुक्तांसोबत मुख्यमंत्र्यांची मध्यरात्रीपर्यंत खलबते

मुंबई : एनआयए तपासावरच ठरणार परमबीर सिंग यांचे भवितव्य, तूर्तास अभय; महाविकास आघाडीचे एकमत

महाराष्ट्र : स्फाेटके कारप्रकरण; पोलीस आयुक्त परमबीर सिंग राहणार की जाणार? गृहविभागासह वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये चर्चा

महाराष्ट्र : गृहमंत्री अनिल देशमुख, मुंबई पोलीस आयुक्तांची हकालपट्टी व्हायलाच हवी; वाझेंच्या अटकेनंतर सोमय्यांची मागणी

क्राइम : घडामोडींना वेग! फडणवीसांच्या आरोपानंतर सचिन वाझे पुन्हा एकदा पोलीस आयुक्तांच्या भेटीला; दुपारपासून तिसऱ्यांदा भेट

क्राइम : सॅल्यूट लेडी सिंघम! पोलीस दलात उल्लेखनीय कामगिरी बजाविणाऱ्या महिला शक्तिचा सन्मान

मुंबई : आदित्य ठाकरे मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या भेटीला; सुरक्षेचा घेतला आढावा 

मुंबई : इंटरनॅशनल ट्रान्सजेंडर डे ऑफ रिमेम्बरन्सनिमित्त पोलीस आयुक्तालयात विशेष कार्यक्रम