शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ऑपरेशन सिंदूर

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार भारताने केला होता. सिंधू नदीचं पाणी रोखून आणि व्यापार बंद करून भारताने पाकिस्तानची कोंडी केली होतीच, पण लष्कराच्या तीनही दलांनी मिळून ७ मे रोजी पाकवर जबरदस्त 'एअर स्ट्राईक' केला. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकव्याप्त प्रदेशात क्षेपणास्त्र डागली आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. लक्ष्य करण्यात आलं.

Read more

आंतरराष्ट्रीय : भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा

राष्ट्रीय : Operation Sindoor : जम्मूमध्ये अलर्ट, जोधपूरमध्ये शाळा बंद! सीमेवर लष्कर सतर्क; हवाई संरक्षण युनिट्स सक्रिय केल्या

आंतरराष्ट्रीय : भारत, पाकिस्तानात जाऊ नका; अमेरिका, चीनसह बड्या देशांनी दिल्या नागरिकांना सूचना

व्यापार : Asim Munir Net Worth: रियल इस्टेट, बँक, डेअरी... कंगाल पाकिस्तानचे सेना प्रमुख १०० कंपन्यांचे CEO; किती आहे संपत्ती?

संपादकीय : संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! भारताचा सुस्पष्ट संदेश; आता पाकिस्तानने चूक केल्यास...

गोवा : 'ऑपरेशन सिंदूर'चे स्वागत, आता पाकिस्तानला कायमची अद्दल घडवा

आंतरराष्ट्रीय : मसूदच्या खानदानाचा केला खात्मा; म्हणतो, मी मेलो असतो तर बरे झाले असते

राष्ट्रीय : भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...

संपादकीय : पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!

संपादकीय : सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...