शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ऑपरेशन सिंदूर

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार भारताने केला होता. सिंधू नदीचं पाणी रोखून आणि व्यापार बंद करून भारताने पाकिस्तानची कोंडी केली होतीच, पण लष्कराच्या तीनही दलांनी मिळून ७ मे रोजी पाकवर जबरदस्त 'एअर स्ट्राईक' केला. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकव्याप्त प्रदेशात क्षेपणास्त्र डागली आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. लक्ष्य करण्यात आलं.

Read more

आंतरराष्ट्रीय : स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा

महाराष्ट्र : ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत...; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा

गोवा : 'ऑपरेशन सिंदूर'मुळे भारताची ताकद जगाला समजली; देशद्रोही केवळ देशाच्या सीमेवरच नाहीत: CM सावंत

राष्ट्रीय : पाकिस्तानचे शेपूट वाकडेच; पुन्हा केले शस्त्रसंधीचे उल्लंघन, ४ ठिकाणी ड्रोन हल्ला अन् गोळीबार

संपादकीय : ‘युद्धा’ने वचक बसेल; पण ‘प्रश्न’ अधिक चिघळेल!

अहिल्यानगर : जवानांना सलाम! लग्नमंडपामधून थेट निघाले रणांगणात  

मुंबई : ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास

राष्ट्रीय : एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”

राष्ट्रीय : पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा

राष्ट्रीय : युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय