शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ऑपरेशन सिंदूर

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार भारताने केला होता. सिंधू नदीचं पाणी रोखून आणि व्यापार बंद करून भारताने पाकिस्तानची कोंडी केली होतीच, पण लष्कराच्या तीनही दलांनी मिळून ७ मे रोजी पाकवर जबरदस्त 'एअर स्ट्राईक' केला. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकव्याप्त प्रदेशात क्षेपणास्त्र डागली आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. लक्ष्य करण्यात आलं.

Read more

राष्ट्रीय : आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...

राष्ट्रीय : भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   

महाराष्ट्र : ...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य

राष्ट्रीय : JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात

क्रिकेट : 'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल

महाराष्ट्र : ‘ऑपरेशन सिंदूर’विरोधात पोस्ट, केरळमधील नक्षलसमर्थक तरुणाला नागपुरातील हॉटेलमधून अटक, आरोपीकडून पत्रकार असल्याचा दावा

राष्ट्रीय : India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शन मोडवर! हवाई दलानंतर आता पाकिस्तानविरुद्ध नौदलही सज्ज

राष्ट्रीय : पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान

राष्ट्रीय : मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद

राष्ट्रीय : पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती