शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

ऑपरेशन सिंदूर

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार भारताने केला होता. सिंधू नदीचं पाणी रोखून आणि व्यापार बंद करून भारताने पाकिस्तानची कोंडी केली होतीच, पण लष्कराच्या तीनही दलांनी मिळून ७ मे रोजी पाकवर जबरदस्त 'एअर स्ट्राईक' केला. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकव्याप्त प्रदेशात क्षेपणास्त्र डागली आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. लक्ष्य करण्यात आलं.

Read more

राष्ट्रीय : दिल्लीत NIA ने CRPF जवानाला घेतले ताब्यात; पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप

राष्ट्रीय : आता ती संपूर्ण देशाची बहीण...; मोदींच्या रोड शोमध्ये सहभागी झाली सोफिया कुरेशींची बहीण

आंतरराष्ट्रीय : असीम मुनीरने पंतप्रधानांना बनवले मूर्ख! भारतावरील हल्ल्याचा फोटो सांगून चिनी सैन्याचा फोटो गिफ्ट केला

आंतरराष्ट्रीय : अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू

राष्ट्रीय : बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना

आंतरराष्ट्रीय : पीएम मोदींचा पाकिस्तान दौरा अन् 2016 चा पठाणकोट हल्ला..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य

आंतरराष्ट्रीय : ऑपरेशन सिंदूरमधील नामुष्कीनंतर पाकिस्तान सुधरेना, अण्वस्त्रांबाबत रचतोय भयंकर डाव, अमेरिकेच्या अहवालातून गौप्यस्फोट

आंतरराष्ट्रीय : 'आमच्या 24 कोटी लोकांचे जीवन...', पाकिस्तानची सिंधू पाणी करारासाठी UN मध्ये धाव

राष्ट्रीय : ऑपरेशन सिंदूरमधून भारतालाही मिळाला धडा, या बाबींमध्ये कराव्या लागणार सुधारणा, संरक्षण तज्ज्ञांनी केली सूचना

राष्ट्रीय : Narendra Modi : ऑपरेशन सिंदूर हे फक्त मिशन नाही, बदलत्या भारताचं चित्र; पंतप्रधान मोदींनी केलं सैन्याचं कौतुक