शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ऑपरेशन सिंदूर

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार भारताने केला होता. सिंधू नदीचं पाणी रोखून आणि व्यापार बंद करून भारताने पाकिस्तानची कोंडी केली होतीच, पण लष्कराच्या तीनही दलांनी मिळून ७ मे रोजी पाकवर जबरदस्त 'एअर स्ट्राईक' केला. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकव्याप्त प्रदेशात क्षेपणास्त्र डागली आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. लक्ष्य करण्यात आलं.

Read more

क्रिकेट : IPL 2025 अनिश्चित काळासाठी स्थगित! भारत-पाकिस्तान युद्धाचे ढग पाहून BCCI चा मोठा निर्णय

राष्ट्रीय : पाकच्या अपप्रचाराचे मनसुबे जुबेरने उधळले, १५० ट्वीट करीत चुकीची माहिती आणली उजेडात

फिल्मी : 'ऑपरेशन सिंदूर'वरील प्रत्येक अपडेट देणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी यांच्या बहिणीचं आहे बॉलिवूड कनेक्शन, जाणून घ्या याबद्दल

परभणी : देशसेवेची भावना अमर; सेलूचे १४ माजी सैनिक पुन्हा लष्करी सेवेस सज्ज

राष्ट्रीय : मनोहर पर्रीकरांची दूरदृष्टी, सैन्याची बनली अतूट शक्ती; S-400 ‘सुदर्शन’मुळे पाक चक्रावले

भक्ती : Operation Sindoor: काय होती श्रीकृष्णाच्या सुदर्शन चक्राची ताकद? S400 क्षेपणास्त्रालाही दिले तेच नाव!

राष्ट्रीय : माझ्या सुनेने कर्नाटकचे नाव उचांवले; तिचा मला अभिमान, कर्नल सोफिया कुरेशी यांच्या सासऱ्यांचे गौरवोद्गार

सोशल वायरल : Video: ब्लॅकआऊट वेळी लाईट बंद न करणाऱ्या दुकानदारावर भडकले आजोबा; टाळक्यात हाणली काठी

राष्ट्रीय : हाय अलर्ट! चंदीगड-अंबालामध्ये पुन्हा वाजले सायरन, नागरिकांना घरात राहण्याच्या सूचना

व्यापार : 'कराची बेकरी' पाकिस्तानी ब्रँड आहे का? कोणी केली सुरुवात? का दिलं असं नाव? हा इतिहास माहितीच हवा