शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ऑपरेशन सिंदूर

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार भारताने केला होता. सिंधू नदीचं पाणी रोखून आणि व्यापार बंद करून भारताने पाकिस्तानची कोंडी केली होतीच, पण लष्कराच्या तीनही दलांनी मिळून ७ मे रोजी पाकवर जबरदस्त 'एअर स्ट्राईक' केला. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकव्याप्त प्रदेशात क्षेपणास्त्र डागली आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. लक्ष्य करण्यात आलं.

Read more

सातारा : दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तान सरकारचा सहभाग : शरद पवार

पुणे : 'जबाबदारीने वागा', मुरलीधर मोहोळ यांच्यावर टीकेचे मोहोळ; संतप्त काँग्रेसकडून जाहीर चर्चेचे आव्हान

फिल्मी : भारत-पाकिस्तानमधील तणावामुळे थिएटर्संना लागणार टाळं? जाणून घ्या अफवा आहे की खरं

फिल्मी : 'ऑपरेशन सिंदूर' सिनेमाचं पोस्टर पाहून भडकले नेटकरी, दिग्दर्शकाने माफी मागत दिले स्पष्टीकरण

पुणे : Operation Sindoor: भारताला नष्ट करण्याचे पाकिस्तानचे उद्दिष्ट - कर्नल अनिल आठले

राष्ट्रीय : Sofia Qureshi : Video - माझ्या सुनेचा मला अभिमान, ६ महिन्यांपूर्वी...; कर्नल सोफिया कुरेशी यांचे सासरे भावुक

मुंबई : देशाला  माझी गरज आहे ..मला जायलाच हवं..., तो व्हिडिओ कॉलही ठरला अखेरचा

भक्ती : भारत पाकिस्तानची स्थिती पाहता मोदींच्या निर्णयाबाबत श्री.श्री. रविशंकर यांनी केले मोठे विधान!

आंतरराष्ट्रीय : 'जर भारताने हल्ले थांबवले, तर आम्हीही आताच थांबवू', पाकिस्तानचे उप पंतप्रधान इशाक डार यांचा कांगावा

फॅक्ट चेक : पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड! भारतातील उधमपूर बेस उद्ध्वस्त केल्याचा दावा निघाला खोटा