शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ऑपरेशन सिंदूर

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार भारताने केला होता. सिंधू नदीचं पाणी रोखून आणि व्यापार बंद करून भारताने पाकिस्तानची कोंडी केली होतीच, पण लष्कराच्या तीनही दलांनी मिळून ७ मे रोजी पाकवर जबरदस्त 'एअर स्ट्राईक' केला. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकव्याप्त प्रदेशात क्षेपणास्त्र डागली आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. लक्ष्य करण्यात आलं.

Read more

राष्ट्रीय : ...ती माहिती संरक्षण मंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीत दिली पाहिजे होती, CDS च्या विधानानंतर काँग्रेस आक्रमक  

आंतरराष्ट्रीय : पाकिस्तानने युद्धविरामासाठी विनवणी केली; भारतीय शिष्टमंडळाने सांगितला 'त्या' दिवसाचा घटनाक्रम

फिल्मी : दुर्दैवाने जेव्हा मुंबईत २६/११ घडले... अनुपम खेर यांनी व्यक्त केल्या भावना, म्हणाले काश्मिरी...

राष्ट्रीय : आता वेळ नाही, भारतात आल्यावर योग्य उत्तर देईन; शशी थरुर यांचा काँग्रेसला घरचा आहेर

राष्ट्रीय : भारताची नवीन 'रेड लाईन', पाकिस्तानात 300 KM घुसून हल्ले, CDS चौहान यांची मोठी माहिती

क्राइम : पाकिस्तान हेरगिरी प्रकरण: रवी चौकशीसाठी मुंबईत, भेटीविनाच रवीच्या आईचा काढता पाय

आंतरराष्ट्रीय : पाकिस्तानने आधीच सिंधु पाणी कराराचे उल्लंघन केलेय, पाकच्या कांगाव्याला भारताकडून सडेतोड उत्तर!

राष्ट्रीय : विमानांची हानी महत्त्वाची नाही, ती का झाली याचा शोध घेणे अधिक महत्त्वाचे- CDS

राष्ट्रीय : सायरन वाजला, स्ट्रेचरवर लोकांना आरोग्य कर्मचारी घेऊन जाऊ लागले; पाकिस्तानच्या सीमेजवळ असलेल्या राज्यांमध्ये मॉक ड्रिल

राष्ट्रीय : Narendra Modi : आम्ही घरात घुसून मारू, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्यांना...; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम