शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ओमायक्रॉन

दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे.

Read more

पुणे : Omicron Variant: दक्षिण आफ्रिकेतून पुण्यात आलेल्या 'त्या' प्रवाशाला केले होम क्वारंटाईन

राष्ट्रीय : Omicron Variant: कोरोनाच्या ‘ओमायक्रॉन’ व्हेरिएंटशी लढण्यास स्पुतनिक लस सक्षम? रिसर्चमध्ये दावा

राष्ट्रीय : कर्नाटक चिंतेत! दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या एका व्यक्तीचे सॅम्पल डेल्टापेक्षा वेगळे, तपासणीसाठी ICMR कडे पाठवले

पुणे : Omicron Variant: महाराष्ट्रात 'त्या' देशातून येणाऱ्या विमानांना बंदी; राजेश टोपेंची माहिती

नागपूर : सिरो सर्वेक्षण पूर्ण; नव्या व्हेरिएंटशी लढा देण्यात होणार मदत!

पुणे : ग्राहकाने मास्क न घातल्यास दुकानदारांकडून '१० हजारांचा दंड' या निर्णयाला पुणे व्यापारी महासंघाचा विरोध

कोल्हापूर : कर्नाटकात जाताय..!, 'या' प्रवाशांना 'आरटीपीसीआर'ची सक्ती तर 'यांना' सवलती

आंतरराष्ट्रीय : बाबो! क्वारंटाईन सेंटरमधून कोरोना पॉझिटिव्ह कपल पळालं अन् विमानात सापडलं; नेमकं काय घडलं? 

महाराष्ट्र : Omicron Variant: १ डिसेंबरपासून पहिली ते आठवी शाळा सुरु; ठाकरे सरकारने जारी केली नियमावली

कल्याण डोंबिवली : Kalyan-Dombivli : विदेशातून उपचारासाठी आलेल्या रुग्णांची माहिती केडीएमसीला द्या, डॉक्टरांना आयुक्तांचे आवाहन