शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ओमायक्रॉन

दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे.

Read more

राष्ट्रीय : चिंता वाढली, राज्यात ओमायक्रॉनचे 7 नवे रुग्ण, देशात आतापर्यंत 32 जणांना लागण

मुंबई : Omicron Variant : चिंताजनक! मुंबईत ओमायक्रॉनचे तीन नवीन रुग्ण; धारावीत विशेष खबरदारी

पुणे : Omicron Variant: पिंपरीत नायजेरियातून आलेल्या त्या कुटुंबातील आणखी '४ जणांना' ओमायक्रॉनची लागण

राष्ट्रीय : Omicron Variant : तब्बल 59 देशांत ओमायक्रॉन व्हेरिअंटचा कहर; समोर आले एवढे रुग्ण, जाणून घ्या भारताची स्थिती

मुंबई : Omicron News: धारावीत ओमायक्रॉनचा शिरकाव; आफ्रिकेतून आलेला एकजण पॉझिटिव्ह, मुंबईची चिंता वाढली

नागपूर : नागपुरातील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात प्रथमच लहान मुलांवर कोरोना लसीची मानवी चाचणी

नागपूर : ओमायक्रॉनचा धोका! नागपुरात पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग सुरु करण्यास स्थगिती 

छत्रपती संभाजीनगर : वाहनांच्या वेटिंगचे कारण आले समोर, ‘सिलिकॉन चिप्स’च्या तुटवड्यामुळे वाहन उद्योग अडचणीत

आंतरराष्ट्रीय : Omicron: बूस्टर डोस घेतलेल्या दोघांना ओमायक्रॉनची लागण; कोरोनानं वाढवलं जगाचं टेन्शन

पुणे : Corona Vaccination In Maharashtra: लसीकरणात मुंबई पहिले तर पुणे दुसऱ्या क्रमांकावर