शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ओमायक्रॉन

दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे.

Read more

राष्ट्रीय : Corona Vaccination: कोविशील्ड घेतलेल्या कोट्यवधी भारतीयांसाठी मोठी बातमी; ओमायक्रॉन संकटात चिंता वाढली

मुंबई : Omicron Variant : ओमायक्रॉनची दहशत; 11-12 डिसेंबरला मुंबईत कलम 144 लागू, आतापर्यंत समोर आले 17 रुग्ण

महाराष्ट्र : Omicron: राज्यात ओमायक्रॉनबाधितांची संख्या १७ वर; सरकारची डोकेदुखी वाढली

आंतरराष्ट्रीय : Omicron Variant: ओमायक्रॉनसमोर बूस्टर डोस फेल? लसीचे कवच भेदून शरीरात शिरकाव

राष्ट्रीय : Omicron: 'त्या' जिल्ह्यांमध्ये निर्बंध लागू करा; ICMR ची सूचना, प्रतिबंधक नियम पाळण्याचं आवाहन

राष्ट्रीय : Omicron: ओमायक्रॉनच्या चाचणीसाठी देशात ३६ प्रयोगशाळा सज्ज; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची माहिती 

आंतरराष्ट्रीय : Omicron: ओमायक्राॅनचा मुकाबला करण्यासाठी बुस्टर गरजेचा; रिपोर्टमधून झाला खुलासा

चंद्रपूर : ओमायक्राॅनवर उपचारासाठी केंद्र सरकारचे संशोधन सुरूच

आरोग्य : ओमिक्रॉनच्या प्रसाराचा वेग किती आहे, हे येत्या दोन आठवड्यांत कळेल

क्रिकेट : India vs South Africa: दक्षिण आफ्रिकेत टीम इंडियाला ओमायक्रॉनच्या संसर्गापासून वाचवण्यासाठी जबरदस्त व्यवस्था, आलिशान हॉटेल केले सिल