शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ओमायक्रॉन

दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे.

Read more

आंतरराष्ट्रीय : Corona Vaccine : धक्कादायक! तरुणानं 24 तासांत तब्बल 10 वेळा घेतली कोरोना लस अन् मग...!

राष्ट्रीय : Coronavirus: ओमायक्रॉनच्या संसर्गाचं नवं लक्षण, केवळ रात्रीच्या वेळीच दिसतं, डॉक्टरांनी दिला धोक्याचा इशारा

वसई विरार : वसई-विरार महानगरपालिका निवडणूक लांबणीवर पडणार?

राष्ट्रीय : Omicron Variant : सर्व राज्यांनी कोरोना स्थितीवर बारीक लक्ष ठेवण्याच्या केंद्राच्या सूचना

क्रिकेट : Coronavirus: पाकिस्तान दौऱ्यावर आलेल्या वेस्ट इंडिजच्या संघाला कोरोनाचा विळखा, हे तीन खेळाडू पॉझिटिव्ह

मुंबई : सकारात्मक! मुंबईत ५५ दिवसांनंतर ‘शून्य’ कोरोना बळी

वर्धा : विदेशातून परतलेल्या 33 व्यक्तींची झाली आरटीपीसीआर कोविड चाचणी

राष्ट्रीय : CoronaVirus : भारतीयांची चिंताच मिटली! Omicron पासून असा बचाव करणार कोविशील्ड; नव्या अभ्यासात मोठा खुलासा

राष्ट्रीय : Omicron Variant : ओमायक्रॉनच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे केंद्र सरकार सतर्क; राज्यांना परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्याच्या सूचना

आंतरराष्ट्रीय : Omicron Variant: अमेरिकेतील धक्कादायक चित्र; बूस्टर डोस घेऊनही १४ जणांना ओमायक्रॉनची लागण