शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ओमायक्रॉन

दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे.

Read more

व्यापार : ‘ओमायक्रॉन’ची भीती घटल्याने निर्देशांकामध्ये वाढ

अमरावती : ‘ओमायक्रॉन’चे निदान शक्य!

मुंबई : CoronaVirus In Maharashtra: राज्यात दिवसभरात ७०४ नव्या कोरोनाबाधितांची नोंद; ६९९ रुग्णांनी केली कोरोनावर मात

राष्ट्रीय : Omicron Variant : दिवसभरात ओमायक्रॉनचे 5 नवे रुग्ण, आतापर्यंत देशातील रुग्णांची संख्या 38 वर पोहोचली

राष्ट्रीय : ओमायक्रोनच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या हालचाली सुरु; 'त्या' राज्यांना दिले निर्बंधाबाबत निर्देश

नागपूर : एकही डोस न घेतलेल्यांचे आता करायचे तरी काय?

यवतमाळ : लस घेतली का, विचारतो कोण? न घेणारेही बाजारात सुसाट

नागपूर : चिंता वाढली! नागपूरमध्ये ओमायक्रॉनचा शिरकाव, 'त्या' व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह!

राष्ट्रीय : Omicron Variant : भारतीय शास्त्रज्ञांनी तयार केलेली 'ही' किट दोन तासांत ओळखणार 'ओमायक्रॉन' व्हेरिएंट!

पुणे : Omicron Variant: पिंपरीत आढळून आलेल्या ओमायक्रॉनच्या नव्या रुग्णांना लक्षणेच नाहीत