शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ओमायक्रॉन

दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे.

Read more

मुंबई : राज्य पुन्हा निर्बंधांकडे; रात्री ९ ते सकाळी ६ पर्यंत लागू झाली जमावबंदी

सातारा : साताऱ्याची चिंता वाढली; आणखी दोघांना ओमायक्रॉनची लागण! एकूण आकडा ५ वर, सर्व जण फलटण तालुक्यातील

राष्ट्रीय : UP Election Postpone: उत्तर प्रदेशमध्ये राष्ट्रपती राजवट लागली तर आश्चर्य नको!; भाजपा खासदाराला काय सांगायचेय?

महाराष्ट्र : Maharashtra Restrictions: राज्यात आज मध्यरात्रीपासून नवे निर्बंध लागू; रात्री ९ ते सकाळी ६ यावेळेत जमावबंदी

पुणे : Omicron Variant: ओमायक्रॉनने पुणेकरांचे टेन्शन वाढवले; शहरात शुक्रवारी नव्या ६ रुग्णांची नोंद

पुणे : Omicron Variant: ख्रिसमस पन्नास टक्के उपस्थितीतच साजरा करा; जिल्हा प्रशासनाचे आदेश

अहिल्यानगर : अहमदनगर जिल्ह्यात आढळला पहिला ओमायक्रॉ बाधित रुग्ण; नायजेरियातून परतलेली महिला संक्रमित

आरोग्य : Omicron symptoms: सर्दी-ताप म्हणून दुर्लक्ष करू नका; ही आहेत ओमायक्रॉनची दोन वेगळी लक्षणे, सावध रहा

सातारा : ओमायक्रॉनची भीती नको...,पुरेशी काळजी घेणे आवश्यक

राष्ट्रीय : दिलासादायक! ओमायक्रॉनवर भारतातील उपचार पद्धत प्रभावी; 358 संक्रमितांपैकी 114 रिकव्हर