शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ओमायक्रॉन

दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे.

Read more

जालना : ओमायक्राॅनमुळे लावले निर्बंध, राज्यात 'या' स्थितीत लागू शकेल लॉकडाऊन : राजेश टोपे

मुंबई : ओमायक्रॉनचा वेग हा काळजी करायला लावणारा; यावर वेळीच नियंत्रण ठेवलं नाही, तर...

राष्ट्रीय : Omicron In India: राजस्थानात Omicron चा कहर, एकाच दिवशी सापडले २१ रुग्ण; देशातील आकडा ४०० पार

महाराष्ट्र : Rajesh Tope: 'तिसरी लाट आली तर ती ओमायक्रॉनचीच असेल', राजेश टोपेंनी स्पष्टच सांगितलं!

पुणे : Omicron: ओमायक्रॉनचा सामना करण्यासाठी पुणे कॅन्टोन्मेंट सज्ज

छत्रपती संभाजीनगर : Omicron Variant: औरंगाबादेत ओमायक्राॅनचा शिरकाव; इंग्लंड आणि दुबईवरून आलेले दोघे बाधित 

राष्ट्रीय : Omicron Variant : चिंताजनक! देशातील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या 415 वर, महाराष्ट्रासह 'या' राज्यांना सर्वाधिक धोका

कोल्हापूर : Restrictions : कोल्हापुरातही आता ९ च्या आत घरात, निर्बंध लागू

राष्ट्रीय : सर्वच देशांत कोरोना रुग्णवाढ; भारतात ३६० ओमायक्रॉन बाधित, १० राज्यांत रात्रीची संचारबंदी

राष्ट्रीय : ओमायक्रॉनचे जगभरात तब्बल दीड लाख रुग्ण; सध्याच्या लसींना दाद न देण्याची शक्यता