शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ओमायक्रॉन

दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे.

Read more

राष्ट्रीय : Coronavirus: पुन्हा लॉकडाऊनच्या दिशेने? अनियंत्रित गर्दी, ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर केंद्राचं राज्यांना पत्र, दिल्या महत्त्वाच्या सूचना

छत्रपती संभाजीनगर : 'ओमायक्राॅनचे नाही, तर सिस्टिमचे टेन्शन'; स्वतःहून तपासणीस गेलेल्या दुबई रिटर्न ओमायक्राॅनगस्ताची आपबीती

पुणे : पुणेकरांची चिंता वाढवणारी बातमी! शहरात एका आठवड्यात ७०० कोरोनाबाधित

राष्ट्रीय : Omicron Variant : सावधान! देशात अत्यंत वेगाने पसरतोय ओमायक्रॉन; 19 राज्यांमध्ये 578 रुग्ण, महाराष्ट्राचं टेन्शन वाढलं

नवी मुंबई : Omicron Variant : ‘त्या’ परदेशी प्रवाशांच्या अहवालाची प्रतीक्षा, ओमायक्राॅनबाबत प्रशासन उदासीन

व्यापार : देशांतर्गत भ्रमंतीला मिळत आहे प्रतिसाद; आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या संख्येत घट

राष्ट्रीय : Omicron Variant : देशात ४२२ जणांना ओमायक्रॉनची बाधा, संसर्ग १७ राज्यांत पसरला

अमरावती : ओमायक्रॉनचे दोन संशयित रुग्ण

ठाणे : धक्कादायक! ठाण्यात ओमायक्रॉनचे आणखी दोन रुग्ण; घरी सोडल्यानंतर आला रिपोर्ट

महाराष्ट्र : चिंता वाढली! महाराष्ट्रात Omicronचा स्फोट, एकाच दिवसात आढळले एवढे नवे रुग्ण; जाणून घ्या राज्याची स्थिती