शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ओमायक्रॉन

दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे.

Read more

नागपूर : नागपुरात ओमायक्रॉनचा तिसऱ्या रुग्णाची नोंद; पतीच्या अहवालाचीही प्रतिक्षा

राष्ट्रीय : Omicron Variant: देशभरात ओमायक्रॉनचं संकट; महाराष्ट्र अन् दिल्लीनंतर आता 'या' राज्यातही नाईट कर्फ्यू लागू

आंतरराष्ट्रीय : Dr Ravi Godse on Omicron: ओमायक्रॉन म्हणजे नॉनसेंस! असे का बोलले डॉ. रवी गोडसे...

पुणे : पुणे जिल्ह्यातील विजयस्तंभ अभिवादन अन् पहिल्या बैलगाडा शर्यतीवर ओमायक्रॉनचे सावट

मुंबई : Uddhav Thackeray: राज्यात गेल्या २० दिवसांत सक्रीय रुग्णांमध्ये ५० टक्क्यांनी वाढ; उद्धव ठाकरेंनी दिले निर्देश

ठाणे : कतारहून आलेल्या व्यक्तीला लागण, ओमायक्रोनचा भिवंडीत शिरकाव

आरोग्य : पुढच्या वर्षी लहान मुलांच्या लसीकरणाची सुरुवात तर खरी पण प्रक्रिया काय? घ्या जाणून सविस्तर

नांदेड : Omicron Variant : नांदेडात दक्षिण आफ्रिकेतून आलेले दोघे ओमायक्रॉन बाधित, प्रशासन सतर्क

गोंदिया : कोरोनामुळे नवे निर्बंध : जिल्ह्यात रात्रीची जमावबंदी लागू, कार्यक्रमातील गर्दीवर 'वॉच'

राष्ट्रीय : Omicron च्या वाढत्या संकटात आली चांगली बातमी, भारताची चिंता होणार कमी!