शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

ओमायक्रॉन

दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे.

Read more

राष्ट्रीय : कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटवर लस किती प्रभावी ? जाणून घ्या 'या' 5 प्रश्नांची उत्तरे

मुंबई : CoronaVirus News: दक्षिण आफ्रिकेतून किती प्रवासी मुंबईत आले? आदित्य ठाकरेंनी सांगितला आकडा, टेन्शन वाढलं

नाशिक : CoronaVirus Live Updates : कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटची धास्ती; नागरिकांना अधिक दक्षता बाळगण्याचे आवाहन, सूचनांचे करा पालन

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus Omicron: जगाला हादरविणारे नवे 'वुहान'; 90 टक्के कोरोनाबाधित ओमायक्रॉनने संक्रमित

आरोग्य : CoronaVirus News: ओमायक्रॉनविरोधात लस कधीपर्यंत येणार? जाणून घ्या औषध कंपन्यांचा प्लान काय

आरोग्य : Omicron व्हेरिएंटचा पहिला फोटो आला समोर, म्यूटेशन जास्त असलं तरी कमी धोकादायक असल्याचा दावा

आरोग्य : CoronaVirus News: नव्या व्हेरिएंटची लक्षणं कोणती? जाणून घ्या काय म्हणाल्या ओमायक्रॉनचा शोध घेणाऱ्या डॉक्टर

मुंबई : 'ओमिक्रॉनची अद्याप राज्याला भीती नाही, शाळा 1 डिसेंबरलाच सुरू होणार'

मुंबई : 'जगातील 13 देशांमधून येणाऱ्या प्रवाशांचे सक्तीने क्वारंटाईन होणार'

महाराष्ट्र : Coronavirus: पुन्हा लॉकडाऊन नको असेल तर नियम पाळा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे जनतेला आवाहन