शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ओमायक्रॉन

दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे.

Read more

पुणे : Pune: महापालिकेचे कोरोना निर्बंध हटले पण नाट्यगृहे, सभागृहे ५० टक्के क्षमतेनेच राहणार सुरू

मुंबई : BMCचा मोठा निर्णय, मुंबईत 15 डिसेंबरपासून सुरू होणार पहिली ते सातवीचे वर्ग

पुणे : Pune: ‘ओमायक्रॉन’च्या पार्श्वभूमीवर नव्या दंड आकारणीला विरोध

आंतरराष्ट्रीय : Omicron: आफ्रिकन देशांना भारताचा मदतीचा हात, दिग्गज क्रिकेटपटूने मानले नरेंद्र मोदींचे आभार

आंतरराष्ट्रीय : ओमायक्रॉन विषाणूने घाबरुन जाऊ नका, जो बायडन यांनी दिला दिलासा

नागपूर : डेल्टापेक्षा भयंकर विषाणूने जगभराची चिंता वाढविली; नागपूर जिल्ह्यात १०४ गावे लसवंत!

पुणे : Omicron Variant: दक्षिण आफ्रिकेतून पुण्यात आलेल्या 'त्या' प्रवाशाला केले होम क्वारंटाईन

राष्ट्रीय : Omicron Variant: कोरोनाच्या ‘ओमायक्रॉन’ व्हेरिएंटशी लढण्यास स्पुतनिक लस सक्षम? रिसर्चमध्ये दावा

राष्ट्रीय : कर्नाटक चिंतेत! दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या एका व्यक्तीचे सॅम्पल डेल्टापेक्षा वेगळे, तपासणीसाठी ICMR कडे पाठवले

पुणे : Omicron Variant: महाराष्ट्रात 'त्या' देशातून येणाऱ्या विमानांना बंदी; राजेश टोपेंची माहिती