शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ओमायक्रॉन

दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे.

Read more

राष्ट्रीय : 'जोखीम' असलेल्या देशांमधून आलेल्या 3476 प्रवाशांपैकी सहा जण कोरोना पॉझिटिव्ह!

नागपूर : हवाई प्रवास करणाऱ्यांसाठी नवे दिशानिर्देश जारी

छत्रपती संभाजीनगर : Omicron Variant : डेल्टा प्लस की नवा म्युंटट ओळखण्याची भिस्त दिल्लीवरच

आंतरराष्ट्रीय : ओमायक्रॉनच्या भीतीने जपानमध्ये बूस्टर डोस सुरू; भारतामध्ये काय स्थिती? जाणून घ्या...

आंतरराष्ट्रीय : चिंताजनक! दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या 2 फ्लाइट्समुळे युरोपमध्ये कोरोनाचा स्फोट होऊ शकतो

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus Omicron Update:ओमायक्रॉन एकेक पाऊल पुढे सरकतोय; सौदीत सापडला पहिला रुग्ण

राष्ट्रीय : Corona Vaccination : कोरोना लस घेतल्यास 60 हजारांचा स्मार्टफोन जिंकण्याची संधी, जाणून घ्या सविस्तर...

सोलापूर : नव्या स्ट्रेनच्या भीतीने सोलापुरातील लसीकरण केंद्रावर लागल्या रांगाच रांगा

सांगली : 'कोरोनाच्या नावाखाली अनेक लोक मारले, कोरोना व जागतिक आरोग्य संघटना बोगस'

राष्ट्रीय : Omicron Variant: ओमायक्रॉनचा धोका! आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरु होणार नाहीत; केंद्र सरकारचा मोठा निर्णय