शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ओमायक्रॉन

दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे.

Read more

राष्ट्रीय : Omicron In India: भारतात कधी आणि कोणत्या देशातून घुसला ओमायक्रॉन? नव्या व्हेरिअंटमुळे सरकार अलर्ट

राष्ट्रीय : Omicron Case Found In India: मोठी बातमी! ओमायक्रॉन अखेर भारतात पोहोचला; कर्नाटकात दोन रुग्ण सापडले

छत्रपती संभाजीनगर : corona virus : पंधरवड्यात विदेशातून ३१ जण औरंगाबादेत; सर्वांची कोरोना तपासणी होणार

सांगली : कर्नाटकात जाताना तपासणी; महाराष्ट्राचे दरवाजे उघडेच !

छत्रपती संभाजीनगर : Omicron Variant: मराठवाड्यात ओमायक्रॉन पार्श्वभूमीवर अलर्ट; तारखेनिहाय रुग्णसंख्येचे विश्लेषण होणार

व्यापार : Omicron variant: हवाई प्रवास भाड्यात 100 टक्क्यांची वाढ, नवीन मार्गदर्शक सूचना जारी

आंतरराष्ट्रीय : Coronavirus: असा शोधला न सापडणाऱ्या जनुकातून ओमायक्रॉन, कोरोनाच्या या नव्या व्हेरिएंटमुळे जगभरात खळबळ

आंतरराष्ट्रीय : अमेरिका आणि UAE मध्ये आढळला नवीन व्हेरिएंट, आतापर्यंत 25 देशांमध्ये पसरला 'ओमायक्रॉन'

राष्ट्रीय : Coronavirus: ओमायक्रॉन वाढवणार टेन्शन, भारतात विषाणूचा प्रसार झाल्याची शक्यता, ICMRने व्यक्त केली भीती

मुंबई : मुंबईतील ८८ प्रवाशांपैकी चार कोरोना बाधित; जिनोम सिक्वेन्सिंगचा रिपोर्ट उद्या अपेक्षित