शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ओमायक्रॉन

दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे.

Read more

सांगली : चिंता वाढली; सांगलीत परदेशातून आले ८६ जण

पुणे : Pune: १३ लाख ९३ हजार पुणेकरांना ओमायक्रॉनचा धोका

राष्ट्रीय : CoronaVirus : धक्कादायक! ओमायक्रॉनची दहशत वाढली; द. आफ्रिकेतून भारतात परतलेले एकाच कुटुंबातील 4 जण कोरोना पॉझिटिव्ह

क्रिकेट : दक्षिण आफ्रिका दौऱ्याबाबत चर्चा सुरू, एक-दोन दिवसांत सर्व चित्र स्पष्ट होईल - विराट कोहली

राष्ट्रीय : Coronavirus : ओमायक्रॉन भारतात धडकलाच, कर्नाटकात आढळले दोन रुग्ण; एक बाधित दुबईला झाला पसार

मुंबई : Omicron Variant : दक्षिण आफ्रिकेसह ४० देशांमधून २८६८ प्रवासी मुंबईत; ४८५ प्रवाशांची कोरोना चाचणी, नऊ कोरोना बाधित

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमांवर आठ तपासणी नाके, 'त्यांनाच' दिला जाणार प्रवेश

राष्ट्रीय : Omicron In India: ओमायक्रॉन पसरू लागला? एका रुग्णाच्या संपर्कात आलेले पाच जण पॉझिटिव्ह

सातारा : मुलांना शाळेत पाठवताय? 'ही' घ्या विशेष खबरदारी

महाराष्ट्र : Omicron : ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये सुधारणा; विदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी कडक नियम