शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ओमायक्रॉन

दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे.

Read more

महाराष्ट्र : Omicron Variant Maharashtra : राज्यात आठ जणांना ओमायक्राॅनची बाधा; एकूण संख्या ४० वर

अमरावती : ओमायक्रॉन रुग्णांसाठी 85 बेड; प्रशासनात अलर्ट

मुंबई : CoronaVirus News: गेल्या २४ तासांत राज्यात ९०२ नव्या कोरोनाबाधितांची नोंद; ६८० जणांनी कोरोनावर केली मात

पुणे : कोरोनाचा नेमका प्रकार ओळखण्यासाठी चाचणीसंच विकसित; पुण्याच्या 'या' संस्थेला ICMR चीही मान्यता

कल्याण डोंबिवली : रिपोर्ट येईपर्यंत तो झाला बरा; कल्याण- डोंबिवलीतील ओमायक्रॉनचा दुसरा रुग्ण उपचाराअंती घरी

पुणे : Omicron Patient in Pune: पुण्याच्या ग्रामीण भागातही ओमायक्रॉनची 'एंट्री'; जुन्नरमध्ये ७ जणांना लागण

सोलापूर : ओमायक्रॉनची तयारी; ३०० बेड, ९६९ रेमडेसिविर अन् ३२ मेट्रिक टन ऑक्सिजन तयार

नागपूर : नागपूरमध्ये शाळकरी विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह, शाळा एक आठवडा बंद

राष्ट्रीय : आरोग्य मंत्रालयाकडून मोठा इशारा! ओमायक्रॉन डेल्टाची जागा घेण्याची शक्यता

आरोग्य : Omicron News: ओमायक्रॉनचा पॅटर्नच वेगळाय! बाधितांमध्ये दिसून येतंय वेगळंच लक्षण; तज्ज्ञांनी सांगितला धोका