शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ओमायक्रॉन

दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे.

Read more

आंतरराष्ट्रीय : Corona Omicron Update: कोरोना हवेतून कसा पसरतो? मास्क किती फायद्याचा? शास्त्रज्ञांनी सांगितले

महाराष्ट्र : ओमायक्रॉनचे आणखी ८ बाधित आढळल्याने चिंता वाढली; ८६ नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित

राष्ट्रीय : भारताची लस देणार ओमायक्रॉनला टक्कर? सीरम कोवोव्हॅक्सच्या २०० कोटी डोसची निर्मिती करणार!

नागपूर : आता नागपुरातील मेयो रुग्णालयात होणार ‘जिनोम सिक्वेंसिंग’!

मुंबई : CoronaVirus News: मुंबईत ओमायक्रॉनचे ८ नवे रुग्ण आढळले; ख्रिसमस, न्यू इयरसाठी पालिकेकडून नियमावली जारी

राष्ट्रीय : Omicron In Karnataka Collage: पुन्हा कर्नाटकने हादरवले! आता कॉलेजांमध्ये सापडू लागले ओमायक्रॉनचे रुग्ण; 33 पैकी 5 जणांना लागण

कोल्हापूर : मोठा दिलासा! कोल्हापुरातील 'तो' दहा वर्षाचा मुलगा 'ओमायक्रॉन' निगेटिव्ह

राष्ट्रीय : CoronaVirus News: देशात कोरोनाची तिसरी लाट कधी येणार? किती रुग्ण आढळणार? तज्ज्ञांनी स्पष्टच सांगितलं

सातारा : सातारा जिल्ह्यात ओमायक्रॉनचा शिरकाव, फलटण तालुक्‍यात तीन रुग्ण आढळले

नवी मुंबई : CoronaVirus News : चिंताजनक! ओमायक्रॉनच्या संकटात नवी मुंबईत कोरोनाचा उद्रेक; शाळेतील 16 विद्यार्थी पॉझिटिव्ह