शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ओमायक्रॉन

दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे.

Read more

राष्ट्रीय : Omicron : भारतात 'या' महिन्यांत अधिक धोकादायक होऊ शकतो ओमायक्रॉन, एम्सच्या डॉक्टरांचा इशारा 

आंतरराष्ट्रीय : Omicron News: ओमायक्रॉन रोखण्यात केवळ 'या' दोनच लसी सक्षम; कोट्यवधी लोकांच्या चिंतेत भर

पुणे : Omicron Variant: पिंपरीत दहा जण ओमायक्रॉनमुक्त; शहरात केवळ एकच रुग्ण

आंतरराष्ट्रीय : Omicron Symptoms: ‘ओमायक्रॉन’च्या लक्षणांचा नवा खुलासा; दिसायला सामान्य, पण दुर्लक्ष केल्यास जीवावर बेतेल

आरोग्य : Omicron News: ओमायक्रॉन संकटात मोठा दिलासा! 'त्या' व्यक्तींच्या शरीरात तयार होतेय सुपर इम्युनिटी

राष्ट्रीय : ...तर भारतात पुन्हा ब्रिटनसारखी आणीबाणी, १४ लाख बाधित आढळतील; व्ही. के. पॉल यांचा इशारा

महाराष्ट्र : राज्यात ओमायक्रॉन रुग्णांची संख्या ५४; विषाणू संस्थेचा अहवाल, राज्यात ६, मुंबईत ४ रुग्ण

छत्रपती संभाजीनगर : परदेशातून आलेला औरंगाबादचा रहिवासी मुंबईत ओमायक्राॅनग्रस्त

अमरावती : ओमायक्रॉन : विदेशातील 50 प्रवासी अद्याप संपर्काबाहेर

वर्धा : ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात 82,685 व्यक्ती ठरतील कमकुवत दुवा