शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ओडिशा कोरोमंडल एक्सप्रेस अपघात

Odisha Coromandel Express Accident : - ओडिशातील बालासोर जिल्ह्यात बहानगा बाजार रेल्वे स्थानकाजवळ मालगाडी शालिमार-चेन्नई कोरोमंडल एक्स्प्रेसमध्ये २ जून २०२३ रोजी रात्री ७ वाजून २० मिनिटांनी समोरासमोर जोरदार टक्कर झाली. या भीषण अपघातात शालिमार-चेन्नई कोरोमंडल एक्स्प्रेसचे चार डबे रुळावरून घसरले. यात २०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला तर ९०० पेक्षा जास्त जखमी लोक जखमी झाले. 

Read more

राष्ट्रीय : १७ लाखांची भरपाई मिळणार म्हणून पत्नी झाली 'विधवा', पतीकडून गुन्हा दाखल, महिला फरार

क्रिकेट : विराट कोहलीने ओडिशातील अपघातग्रस्तांसाठी ३० कोटी दान केले? जाणून घ्या सत्य

फिल्मी : Sonu Sood : ओडिशा अपघातातील मृतांच्या नातेवाईकांच्या मदतीसाठी पुढे सरसावला सोनू सूद

व्यापार : बालासोर कोरोमंडल अपघात: रिलायन्स फाउंडेशनकडून भरीव मदतीची घोषणा; पाहा, पॅकेजची वैशिष्ट्ये

राष्ट्रीय : Odisha Train Accident: सिग्नल फेलमुळे अपघात झाला नाही, रेल्वेच्या वरिष्ठ अभियंत्याचा दावा

राष्ट्रीय : अपघातामागे घातपात की निष्काळजीपणा? ‘कोरोमंडल’प्रकरणी सीबीआयचा तपास सुरू

राष्ट्रीय : ओदिशामधील रेल्वे अपघातानंतर हजारो प्रवाशांनी रद्द केली तिकिटं, काँग्रेसच्या आरोपांना रेल्वेचं असं उत्तर

राष्ट्रीय : Sealdah-Ajmer Express fire: सियालदह-अजमेर एक्सप्रेसच्या बोगीला आग, प्रवाशांनी खिडकी-दरवाजातून मारल्या उड्या

राष्ट्रीय : Odisha Train Accident: कोरोमंडल एक्सप्रेस सरळ जाण्याऐवजी लूप लाइनवर का गेली? समोर आली माहिती...

राष्ट्रीय : Odisha Train Accident: देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे दुर्घटनेच्या ४८ तासांनी 'तो' जिवंत बचावला