शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नितीन गडकरी

Nitin Gadkari latest news : नितीन जयराम गडकरी हे महाराष्ट्रातील एक भारतीय राजकारणी आहेत जे सध्या भारत सरकारमध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत. ते सध्या रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वात जास्त काळ सेवा देणारे मंत्री आहेत जे सध्या त्यांचा कार्यकाळ 7 वर्षांहून अधिक काळ चालवत आहेत.

Read more

सांगली : चितळे डेअरीने केलेली क्रांती देशातील कृषी व दुग्ध क्षेत्राला दिशा देणारी - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

सांगली : ..तर गाडी कधी पंक्चर होईल सांगता येणार नाही, मंत्री नितीन गडकरींचा उद्योजकांना मोलाचा सल्ला

सांगली : पेठ-सांगली रस्त्याच्या कामात गडबड करणाऱ्यांची खैर नाही, मंत्री नितीन गडकरींनी दिला इशारा 

कोल्हापूर : मंत्री गडकरींच्या स्वागतासाठी भाजप पदाधिकाऱ्यांची धांदल, अन् गाडीतून एका बाजूने उतरले जयंत पाटील; अनेकांना बसला धक्का

सातारा : फलटण शहरातून जाणाऱ्या रस्त्यासंदर्भातील खा. रणजितसिंह यांच्या मागण्या पूर्ण करणार - नितीन गडकरी

सातारा : satara news: खासदार रणजीतसिंह -आमदार रामराजे नाईक-निंबाळकर एकाच व्यासपीठावर, चर्चेला उधाण

सांगली : सांगली-पेठ चौपदरीकरण येत्या शुक्रवारी भूमिपूजन

नागपूर : फार्मसी उद्योगांनी संशोधन व नाविन्यावर भर द्यावा

कोल्हापूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते कोल्हापुरातील बास्केट ब्रिजचे भूमिपूजन होणार

नागपूर : मोबाइल अन् संभाषणाची क्लिप दाखवा; नितीन गडकरींना धमकी देणाऱ्याची पोलिसांसमोर डायलॉगबाजी