शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नीतेश राणे 

नितेश राणे  Nitesh Rane हे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे धाकटे पूत्र आहेत. कणकवली-देवगड मतदारसंघाचे आमदार आहेत. नारायण राणेंचा राजकीय वारसदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. 

Read more

नितेश राणे  Nitesh Rane हे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे धाकटे पूत्र आहेत. कणकवली-देवगड मतदारसंघाचे आमदार आहेत. नारायण राणेंचा राजकीय वारसदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. 

पुणे : Video:पुण्यात नितेश राणेंच्या वक्तव्यावरून तृतीयपंथी आक्रमक; पोलीस तृतीयपंथी यांच्यात झटापट

सिंधुदूर्ग : नितेश राणेंनी जनतेची फसवणूक थांबवावी, सुशांत नाईकांची टीका

महाराष्ट्र : बाळासाहेबांच्या नावाला उद्धव ठाकरे कलंक; भाजपा आमदार नितेश राणेंचा हल्लाबोल

सिंधुदूर्ग : कणकवली उपजिल्हा रुग्णालयात १२ कर्मचारी सेवा देणार, नितेश राणेंनी दिली माहिती

मुंबई : 'सगळे पुरावे गोळा, दिवाळीला आदित्य ठाकरे आर्थर रोड जेलमध्ये असतील', नितेश राणेंचा दावा 

सिंधुदूर्ग : ..म्हणूनच नितेश राणेंचे कणकवली उपजिल्हा रुग्णालयाच्या समस्यांकडे दुर्लक्ष, सुशांत नाईकांचा आरोप

सिंधुदूर्ग : शरद पवारांच्या गुगलीमुळेच उद्धव ठाकरे कायमचे घरी बसले, नितेश राणेंनी लगावला टोला 

सिंधुदूर्ग : जनसेवकाच्या भावनेतून काम करा, नितेश राणे यांचे आवाहन 

सिंधुदूर्ग : संजय राऊत हे राष्ट्रवादीची 'वाय झेड' टीम, नितेश राणेंची टीका

महाराष्ट्र : माझ्याकडे १३ व्हॉईस रेकॉर्डिंग, जास्त फडफड केली तर एक कपडा अंगावर ठेवणार नाही