शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

निलेश राणे 

निलेश राणे Nilesh Rane हे राजापूर-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे खासदार होते. माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे ज्येष्ठ पूत्र आहेत. लोकसभा निवडणुकीत त्यांना 2014, 2019 असा दोनदा पराभव पत्करावा लागला आहे. 

Read more

रत्नागिरी : राणेंच्या गुंडांची माहिती पोलिसांकडे; चिपळुणातील राड्याप्रकरणी विनायक राऊतांचा आंदोलनाचा इशारा

रत्नागिरी : चिपळुणातील राड्याप्रकरणी आतापर्यंत १२ जणांना अटक, ८ जणांना न्यायालयीन कोठडी 

रत्नागिरी : दत्तकपुत्र भाजपला बुडवतील, ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सचिन कदम यांचा राणेंना टोला

रत्नागिरी : निलेश राणे, भास्कर जाधवांवर कारवाई करा, मुंबई उच्च न्यायालयाचे अ‍ॅड. ओवेस पेचकर यांची पोलिसांकडे तक्रार

रत्नागिरी : मला मारूनच वाद संपवायचा आहे का, आमदार भास्कर जाधव यांचा राणेंना थेट सवाल

रत्नागिरी : भास्कर जाधव यांचा बाजार उठवणार, नीलेश राणेंचे भर सभेत टीकास्त्र

महाराष्ट्र : चिपळूणमध्ये सरकारच्या आशीर्वादाने बाहेरील गुंड मागवून राडा; विजय वडेट्टीवारांचा आरोप

रत्नागिरी : मोठी बातमी! निलेश राणे यांच्या गाडीवर दगडफेक; भास्कर जाधवांच्या कार्यालयासमोर राडा

मुंबई : मी पण नमुना आहे...; नारायण राणेंनी केलेल्या टीकेला मनोज जरांगेचं प्रत्युत्तर

रत्नागिरी : मी लोकसभेला इच्छुक नाही: नीलेश राणे