शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

महाराष्ट्र : NCP Mehboob Shaikh याच्यावर आरोप केलेल्या युवतीचा ईशारा | Rape Victim meet Trupti Desai | Pune

महाराष्ट्र : अजित पवारांची पुण्यात फटकेबाजी | Ajit Pawar Speech In Pune | Pune News

महाराष्ट्र : गोपीचंद पडळकर यांनी स्वतःच केले पुतळ्याचे अनावरण | Gopichand Padalkar | Sharad Pawar | Maharashtra

महाराष्ट्र : राष्ट्रवादीची सत्ता येऊ नये म्हणून जादुटोणा | Black Magic Against NCP Party | Maharashtra News

महाराष्ट्र : अर्थसंकल्पाच्या चर्चेवरुन स्थायी समितीत गदारोळ | BJP, NCPआणि Congressने शिवसेनेला घेरलं | Thane News

राजकारण : राजकारणाला गजकर्ण झालाय, अंत बघू नका | Udayanraje Bhosale Speech | Maharashtra News

राजकारण : खा. रक्षा खडसेंची बदनामी कोणी केली? Who Defamed Minister Raksha Khadse? Maharashtra News

महाराष्ट्र : हे म्हणजे पवारांनी स्वतः विरोधात आंदोलन करण्यासारखं | BJP Keshav Upadhye on Ncp Sharad Pawar

महाराष्ट्र : अर्णबच्या ऑफिसबाहेर राष्ट्रवादीचा ठिय्या | Ncp Protest Against Arnab Goswami | Mumbai

महाराष्ट्र : पुण्यात मोठ्या राजकीय घडामोडीचे संकेत | 19BJP Corporator's join NCP? Ajit Pawar | Girish Bapat