शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

महाराष्ट्र : LIVE - पंढरपुरात राष्ट्रवादी पराभवाच्या छायेत | Pandharpur Assembly Election 2021 | NCP VS BJP

महाराष्ट्र : राष्ट्रवादीच्या Rupali Chakankar यांचा Sujay Vikheयांना सवाल | Shortage Of Remdesivir In Maharashtra

महाराष्ट्र : LIVE- Sharad Pawar | शरद पवार जनतेशी संवाद साधताना

महाराष्ट्र : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकाचा खुनात सहभाग? Jameel Ahmed Case | CCTV Footage | Thane

महाराष्ट्र : जाणून घ्या भाजपचे उमेदवार Samadhan Autade यांच्याबद्दल | Pandharpur Election | Bharatnana Bhalke

महाराष्ट्र : LIVE - पुण्यात लॉकडाऊन ? Ajit Pawar पत्रकार परिषद | Corona Virus in Pune

महाराष्ट्र : राष्ट्रवादीचा निर्णय, राजीनाम्याची गरज नाही | Nawab Malik On Anil Deshmukh | Maharashtra News

महाराष्ट्र : LIVE - Sharad Pawar | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची पत्रकार परिषद

महाराष्ट्र : राज ठाकरेंची सरकारवर कडाडून टीका | Raj Thackeray On Mahavikas Aghadi | Parambir Singh |Anil Deshmukh

महाराष्ट्र : शरद पवार अनिल देशमुखांचा राजीनामा घेणार का? Will Sharad Pawar Take Resignation From Anil Deshmukh?