शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

महाराष्ट्र : Sharad Pawar यांनी पुण्यात बैठक का बोलावली? NCP Meeting In Pune | Ajit Pawar | Jayant Patil

महाराष्ट्र : LIVE - Sharad Pawar, Ajit Pawar, Jayant Patil | राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी २२वा वर्धापन दिन

महाराष्ट्र : मोफत लसीच्या निर्णयावरून राष्ट्रवादीचा मोदी सरकारवर आरोप | Nawab Malik | NCP

महाराष्ट्र : खासदार सदाशिव लोखंडे गुन्हे दाखल करा, का म्हणाले? MP Sadashiv Lokhande | Inspect the Nilwande Dam

महाराष्ट्र : राष्ट्रवादीचा BJPवर गंभीर आरोप आरोप | Prashant Jagtap | Corona Vaccination Pune News

महाराष्ट्र : मराठा आरक्षणावरून अजित पवारांनी भाजपला फटकारले | Ajit Pawar | Maharashtra News

महाराष्ट्र : LIVE - Ajit Pawar | कोरोना आढावा बैठकीनंतर अजित पवार | Corona Virus

महाराष्ट्र : मुलगा सिद्धार्थ बनसोडेवर दोन गुन्हे दाखल | Fire On NCP MLA Anna Bansode In Pimpari | Pune News

महाराष्ट्र : राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडेंवर गोळीबार कोणी केला? Fire On NCP MLA Anna Bansode In Pimpari

महाराष्ट्र : महाविकास आघाडीच्या आमदारांना भाजपची ऑफर | Nitesh Rane | MahaVikasAghadi | BJP | Maharashtra News