शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

महाराष्ट्र : दिलीप कुमारांना पाहण्यासाठी 'पवार' सायकलने गेले होते | NCP Sharad Pawar On Dilip Kumar | Maharashtra

महाराष्ट्र : ही काय मोगलाई लागली की हुकूमशाही आहे? Ajit Pawar Speech | Chandrakant Patil |Enforcement Directorate

महाराष्ट्र : LIVE - Raju Shetty | आणखी 43 कारखान्यांचा घोटाळा | With Ashish Jadhao | Maharashtra News

महाराष्ट्र : ED अन् महाविकास आघाडी ! ED Inquiry | Bjp Vs Mahavikas Aghadi | Maharashtra News

महाराष्ट्र : LIVE - अजितदादा अडकले तर काय? BJP VS NCP | Sharad Pawar | Ajit Pawar | Enforcement Directorate

महाराष्ट्र : गोपीचंद पडळकरांवरुन भाजप-राष्ट्रवादीचे युवा नेते भिडले | Nilesh Lanke On Gopichand Padalkar

महाराष्ट्र : महायुद्ध LIVE - ठाकरे सरकारभोवती ED/CBIचा फास! | With Ashish Jadhao | Anil Deshmukh | Atul Kulkarni

महाराष्ट्र : नवरी डॉक्टर.. नवरदेवाला पवारांनी दिल्या सूचना। Sharad Pawar | Uttam Jankar Son Marriage

महाराष्ट्र : अजित पवार हे भाजपचा 'प्लॅन B' आहेत का? Ajit Pawar, Sanjay Raut | Bjp Plan B | Maharashtra News

महाराष्ट्र : पवारांची पॉवर ..माजी केंद्रीय मंत्री राष्ट्रवादीत | Subodh Mohite Joins NCP | Maharashtra News