शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

नाशिक : अजित पवारांनी मंत्रिमंडळातून का कापला छगन भुजबळांचा पत्ता?; धक्कातंत्रामागे 'ही' आहेत कारणे!

महाराष्ट्र : महायुती सरकारच्या नव्या मंत्रिमंडळात कोणत्या जिल्ह्याला किती मंत्रिपदे?

महाराष्ट्र : Nagpur: मंत्रिपदापासून दूर ठेवल्याने नाराज भुजबळांची सत्काराकडे पाठ, समर्थकांना शल्य

महाराष्ट्र : मराठवाड्यातील 6 आमदारांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ, 3 नवीन चेहऱ्यांना संधी...

नागपूर : यावेळी मंत्रीपद अडीच वर्षाचेच, मात्र ‘डोन्ट वरी..’ ; पुढे अनेकांना संधी, अजितदादांचा वादा

पुणे : पुण्यात इच्छुक असलेल्या लांडगे, कांबळे, शिवतारे, कुल या आमदारांना अडीच वर्षांनी मंत्रिपद मिळण्याची शक्यता?

पुणे : Ajit Pawar: खरंतर यंदा लाडल्या बहिणींनी मला वाचवले; अजितदादांकडून निकालाचे श्रेय बहिणींना

महाराष्ट्र : अजित पवारांचं मंत्रिमंडळ विस्ताराआधी मोठं विधान; म्हणाले, जागा मर्यादित...

महाराष्ट्र : गृह, महसूल भाजपकडे, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती?

नागपूर : देशात सर्वात कंजूस अर्थमंत्री कोणी असेल तर अजितदादा आहेत; प्रफुल्ल पटेलांची मिश्किल टिप्पणी