शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

पुणे : पिंपरी चिंचवडमध्ये होणार शरद पवार गटाचे कार्यालय!

पुणे : अजितदादांच्या रोड शो नंतर शरद पवार यांची पुण्यात २७ ऑक्टोबरला जाहीर सभा

अहिल्यानगर : युवक काँग्रेसने एमआयडीसीत कापला बेरोजगारीचा केक

पुणे : 'मी पण आंबेगावातील...; शरद पवारांच्या सभेला जाणार का? दिलीप वळसे पाटलांनी स्पष्टच सांगितलं

मुंबई : हे तर येड्यांचं (EDA) सरकार, शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत मौजमजा; पटोलेंचा हल्लाबोल

मुंबई : राष्ट्रवादीत फूट पडल्याचे निवडणूक आयोगाने केलं मान्य; ६ ऑक्टोबरला दोन्ही गटांना बोलावलं

पुणे : शरद पवारांनी आदेश दिल्यास आंबेगावमधून लढणार; देवदत्त निकम यांचे संकेत

फिल्मी : नितीन गडकरी की देवेंद्र फडणवीस? भाजपाचा भावी पंतप्रधान कोण?, सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाल्या...

मुंबई : 'फक्त मंडपाचा खर्च २.२ कोटी...; 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमावरून जयंत पाटील संतापले, म्हणाले...

राष्ट्रीय : शरद पवारांच्या निवासस्थानी INDIA आघाडीची बैठक; भोपाळमध्ये होणार पहिली संयुक्त सभा