शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

कोल्हापूर : प्रतीक पाटील यांच्या लोकसभा उमेदवारीबाबत जयंत पाटीलांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...

मुंबई : पडळकरांच्या विधानावर फडणवीसांची कडक रिॲक्शन; आमदाराचे कान टोचले

राष्ट्रीय : प्रफुल्ल पटेलांचे नव्या संसदेत शरद पवारांसोबतच पहिलं पाऊल

मुंबई : हे म्हणजे शिळ्या कडीला उत; रुपाली चाकणकरांचा सुप्रिया सुळेंवर पलटवार

मुंबई : मी अजित पवारांना सिरीयस घेत नाही; पडळकरांनी सकाळ-सकाळ साधला निशाणा

राष्ट्रीय : सुप्रिया सुळेंनी संसदेत पीएम मोदींचे केले कौतुक, 'या' भाजप नेत्यांची करुन दिली आठवण

राष्ट्रीय : संसदेत माझे ८०० भाऊ; इरिगेशन घोटाळा चौकशीवरुन सुप्रिया सुळेंनी गाजवलं भाषण

महाराष्ट्र : आमदार गोपीचंद पडळकरांची अजित पवारांवर बोचरी टीका; भाजप-राष्ट्रवादीत वादाची नवी ठिणगी

महाराष्ट्र : धनु भाऊंची तरा न्यारी, जिल्ह्यापेक्षा तालुका भारी; बीडमध्ये गाजर हलवा आंदोलन...

पुणे : अजित पवारांना शह देण्यासाठी शरद पवारांची 'यंग ब्रिगेड'; पुतण्याविरोधात उतरविले नातवास