शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

मुंबई : बारामती ॲग्रोवरील कारवाईबाबत शरद पवारांना प्रश्न; एका वाक्यात दिली प्रतिक्रिया

सातारा : अजित पवारांमुळे भाजपला फरक नाही; भाजपचे मंत्री स्पष्टच बोलले

महाराष्ट्र : मध्यरात्री २ वाजता रोहित पवारांच्या कंपनीवर मोठी कारवाई; २ मोठ्या नेत्यांवर आरोप

सातारा : शरद पवार असो अगर अजित पवार जिल्ह्यात 'रामराजे'च; जिल्ह्याच्या राजकारणावर पकड

मुंबई : राष्ट्रवादीच्या मुंबई अध्यक्षपदी समीर भुजबळ

मुंबई : पोलिसांवर ‘ते’ दबाव आणू शकतात, पण...

रायगड : सुनील तटकरे हे रोजच पक्ष बदलतात, मी मात्र लोकसभा लढविणार नाही

लातुर : किल्लारीत शरद पवारांचा शनिवारी कृतज्ञता सोहळा; लातूर, धाराशिवच्या भूकंपग्रस्तांचा पुढाकार

महाराष्ट्र : फडणवीस असो किंवा शिंदे, अजित पवार २०२४ ला १४५ चा आकडा गाठणार, मुख्यमंत्री होणार; मिटकरींचे वक्तव्य

सांगली : अजब राजकारण : पुतण्याशी नाते, काकांवर प्रेम... कुंपणावरील नेत्यांची नवी खेळी