शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

अमरावती : महाराष्ट्रात दारूची दुकाने वाढताहेत, शाळा कमी होताहेत; सुप्रिया सुळेंचा राज्य सरकारवर निशाणा

महाराष्ट्र : “जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, कोणत्या जातीचे किती लोक हे एकदा कळू द्यावे”: शरद पवार

महाराष्ट्र : निवडणूक आयोगाच्या निर्णयासंदर्भात तारखा देत असतील तर..., सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितले

पुणे : भोर-वेल्हे-मुळशी पवारांचा बालेकिल्ला कसा? तो ढासळायला वेळ लागणार नाही; वसंत मोरेंचा इशारा

पुणे : कारखान्याला नोटीस या कारवाईला राजकीय स्वरूप देऊ नये; अजित पवारांची प्रतिक्रिया

पुणे : राष्ट्रवादीचा संस्थापक कोण हे जगजाहीर : शरद पवार

पुणे : निवडणूक आयोगाच्या सुनावणीस वकीला सह उपस्थित राहणार: शरद पवार

नागपूर : Supriya Sule : सुप्रिया सुळे रविवारपासून तीन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर

मुंबई : ओबीसी बैठकीत खडाजंगी; पवार-भुजबळांमध्ये या मुद्द्यांवर तू तू मै मै

पुणे : पत्रकारांना महाराष्ट्रातील नेत्यांकडून अशी अपेक्षा नाही; शरद पवारांनी घेतला बावनकुळेंचा समाचार